पन्नालाल जैन

0

शेंदुर्णी….

येथील जेष्ठ व्यावसायिक ,जेन समाजातील जेष्ठ मार्गदर्शक पन्नालाल नेमिचंद जैन यांचे आज रविवारी दुपारी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार दि.१७/०२/२०२०रोजी सकाळी ९वाजता राहत्या घरा पासुन निघणार आहे.त्यांच्या पश्चात ६मुले,२मुली सुना नातवंडे असा परिवार असुन किराणा व्यवसायिक विनोद जैन व अरिहंत एजन्सी चे व दिपक टाँकीजचे संचालक दिपक जैन यांचे ते वडिल होत.

Leave A Reply

Your email address will not be published.