यादव सुर्यवंशी

0

भुसावळ – येथील खडका रोड, पाटील मळा भागातील रहिवासी यादव गंसाराम सुर्यवंशी (वय ७३) यांचे आज दि.१७ फेब्रुवारी सोमवार रोजी वृध्‍दापकाळाने निधन झाले.ते सचिन सुर्यवंशी यांचे मोठे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.