सुमनबाई भावसार

0

धरणगाव। येथील नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक जयेश भावसार व महसूलचे सेवानिवृत्त कर्मचारी किशोर भावसार यांच्या मातोश्री श्रीमती सुमनबाई शामलाल भावसार (वय-70) यांचे दि.15 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.