नर्मदाबाई गणु अनफट ( पावसे )

0

बोदवड – तालुक्यातील जामठी येथील रहिवासी नर्मदाबाई गणु अनफट ( पावसे ) वय (८०)यांचे प्रदिर्घ आजाराने आज दि.१५ रोजी सायंकाळी चार वाजता जामठी येथील राहत्या घरी निधन  झाले.

त्या पावसे वायरमन यांच्या सासुबाई तथा प्रमोद पावसे ( महाराज) यांच्या आजी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.