भास्करराव सोनार(पल्लीवाळ)

0
एरंडोल – येथील भास्करराव दत्तात्रय सोनार (पल्लीवाळ) (वय 82) यांचे १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २:१५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरापासुन निघणार आहे.  ते प्रा.दुर्गदास भास्करराव सोनार (पल्लीवाळ) यांचे वडील व मनसेचे तालुकाध्यक्ष विशाल सोनार यांचे आजोबा होत.त्यांच्या पश्चात ३ मुले व २ मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.