मंगला भानुदास फेगडे

0

वरणगाव   भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवाशी मंगला भानुदास फेगडे ( ६१ ) यांचे अल्पशा आजाराने बुधवार रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती , दोन मुल , दोन मुली जवाई , सुना , नातवडे  असा परिवार असुन त्या भानुदास सिताराम फेगडे यांच्या पत्नी होत.

Leave A Reply

Your email address will not be published.