भडगाव येथे शिवसेना -युवासेना, महिला आघाडी, व शिवसेना सर्व अंगीकृत संघटना यांची महत्वाची बैठक

0

कार्यकर्त्यांना उपस्थितीचे आवाहन

 

भडगाव – प्रतिनिधी

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्या संदर्भात अति महत्वाची बैठक भडगाव येते आयोजित करण्यात आली असुन या बैठकीस  आमदार किशोरआप्पा पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व शिवसेना आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, प.स.सदस्य नगरसेवक लोकप्रतिनिधी पदाधिकारी व शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख, गणप्रमुख, गटप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, बुथप्रमुख, शाखाप्रमुख , व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे .ही बैठक

शासकीय विश्राम गृह भडगाव येथे

सोमवार रोजी  दुपारी 3 वाजता आयोजित केली असूनउपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी ,  तालुका प्रमुख विलास पाटील,   शहर प्रमुख मनोहर चौधरी , युवा सेना उपजिल्हाअधिकारी विनोद पाटील,  तालुका युवाधिकारी रवींद्र पाटील, शहर प्रमुख निलेश पाटील, युवासेना जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.