रासपचे बिर्‍हाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

0

Lok Live [email protected]

4:37 PM (30 minutes ago)

to me
रासपचे बिर्‍हाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
जळगांव.दि.30- राष्ट्रीय समाजवादी सेक्युलर पक्षाकडून जळगांव लोकसभा मतदार संघातुन मोहन शंकर बिर्‍हाडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचे कडे आज 30 रोजी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर रावेर लोकसभा मतदार संघातुन एकही अर्ज दाखल झाला नसल्याचे रावेर लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.