गळफास घेवून कुटुंबातील तिघांची आत्महत्या

0
गळफास घेवून कुटुंबातील तिघांची आत्महत्या
 भडगांव शहरातील घटनेने जिल्हयात खळबळ
आठ दिवसांपुर्वीच मुलाचा खुनाची घटना, विरह सहन न झाल्याने
जळगांव.दि.30- भडगांव शहरात टोणगांव येथे बांगडी विक्री करणार्‍या व्यावसायिक, त्यांची पत्नी आणि मुलगी यां तिघांनी गळफस घेउन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरासह जिल्हयात खळबळ उडाली आहे.
भडगांव येथे टोणगाव परीसरात गेल्या आठवडयात सय्यद इसम सय्यद बाबू या 9 वर्षीय बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या घटनेसंदर्भात धागेदोरे मिळत नाहीत तोच त्याच्या आईवडीलांनी व बहिणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याने परीसरात अनेक शंकाकुशंका उपस्थित होत असून चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.