संपादकीय

कोरोनाचे राजकारण करण्यापेक्षा कोवीड योद्धांचे मनोधैर्य वाढवा !

जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे नेतृत्वात काल जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्ट्र शासन अपयशी ठरले आहे....

Read more

…ही तर नाथाभाऊंना संपविण्याचीच खेळी !

सध्या देशात आणि जगात कोरोना या महामारीचा विषय चर्चेचा असला तरी महाराष्ट्रात मात्र कोरोनाबरोबरच भाजप आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव...

Read more

त्या मद्यविक्रेत्याचा परवाना रद्द करा

कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी संपूर्ण जग विविध उपाययोजना करीत आहे. महाराष्ट्रास भारतात वेळीच धोका लक्षात घेऊन...

Read more

महापालिकेत लोकप्रतिनिधी अधिकार्‍यात जुंपली!

जळगाव शहरात सध्या दोन विषयांवर मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. त्यापैकी जागतिक स्तरावरील संसर्गजन्य आजार कोरोना वायरस आणि जळगाव शहरात...

Read more

नाथाभाऊ…उपद्रव्य मूल्य दाखवाच !

भाजपचे ज्येष्ठ नेते ज्यांनी महाराष्ट्रात शून्यातून पक्ष वाढवला, रूजवला त्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची पक्षाकडून सतत उपेक्षा होत आहे....

Read more

वाळू माफियांच्या मुजोरीला जबाबदार कोण ?

माफिया हा शब्द महाराष्ट्रात देशात स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रचलित झाला. अवैध धंदे करणाऱ्यांना माफीये संबोधले जाते. वैध मार्गाने कोणत्याही व्यवसाय...

Read more

महानगरपालिकेचे निगरगठ्ठ प्रशासन

जळगाव महानगरपालिकेची विस्कटलेली  घडी नीट व्हावी म्हणून पावणेदोनवर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत जळगावकरांसाठी सत्ता बदलाचा कौल दिला.खान्देश विकास आघाडीकडे असलेली मनपाची सत्ता...

Read more

बीएसएनएलच्या त्या ४००कर्मचाऱ्यांना सलाम

केंद्र सरकाराच्या दळणवळनविभागातील बीएसएनएल हि सर्वात जुनी कंपनी होय. या क्षेत्रात खाजगी कंपन्या येण्यापूर्वी बीएसएनएलची मक्तेदारी होती. सीमारे ३०वर्षांपूर्वी या...

Read more

नाचता येईना, अंगण वाकडे !

महापालिकेच्या दोघा अधिकाऱ्यानी माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची सुपारी  घेतलीच असे वक्तव्य करून जळगाव शहराचे भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांनी खळबळ...

Read more

लोकप्रतिनिधींना घरचा आहेर!

केंद्रीय महामार्ग बांधकाम व वहातूक मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात आमदार व खासदाराच्या प्रवृत्तीवर सडकून टीका केली....

Read more

जेट कि, सुरत पॅसेंजर ?

भारतातील प्रत्येक जिल्हा विमानसेवेने जोडण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न जळगाव नांदेड नाशिक कोल्हापूर म्हणून महाराष्ट्रात मुबंईत निमानसेवा सुरु झाली....

Read more

पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला आमदाराला डावलले

जळगाव  जिल्ह्यातील  चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन बुधवार दिनांक १६जानेवारी रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत...

Read more

पालकमंत्री गुलाबरावाकडून जिल्हावासियांच्या अपेक्षा

उशिरा का होईना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले. जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री म्हणून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची नियुक्ती...

Read more

कॉग्रेसच्या वाट्यावर ‘भाजप’

जळगाव जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्षपदाच्या शुक्रवारी झालेल्या निवडीच्या सभेत व्यासपीठावर उपस्थितीत नेते पक्षनिरीक्षक केद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे भाजपचे संकट मोचन...

Read more

८१ कोटीच्या कर्ज प्रकरणी जिल्हा बँक चर्चेत

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे सर्वपक्षीय संचालन मंडळ असले तरी या बॅकेवर माजी मंत्री भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे याचेच...

Read more

कार्यकर्ते जिंकले नेते हरले !

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकित भाजपने सत्ता गमावल्यानंतर पक्षात विविध स्तरावर तडजोड होताना दिसते आहे. फडणवीस महाजनांनी माझे तिकीट कापून आरोप करणारे...

Read more

महाविकास आघाडीची संधी हुकली !

राज्यात कॉग्रेस. राष्ट्रवादी. कॉग्रेस. आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला. त्याचे पडसाद कोल्हापूर नगर जिल्हापरिषदेत उमटले अन तेथील...

Read more

फडणवीस,गिरीशभाऊवर नाथाभाऊचा निशाणा

भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच आपले...

Read more

प्राचार्याची मान्यता रद्द विद्यापीठ निर्णयाचे स्वागत

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने दोन प्राचार्याचि  मान्यता रद्द करण्याचा घेतलेल्या निर्णयाने नियमबाह्य काम करणाऱ्या शिक्षण संस्थांचालकांना दणका दिला...

Read more

तर शासनावरही सदोष मनुष्यवधा गुन्हा हवा!

राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एरंडोलजव नुकत्याच झालेल्या हृदयद्रावक अपघातानंतर शिवसेना रस्त्यावर येऊनही आणि कंत्राटदारांवर सदोष भनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा...

Read more

उत्तर महाराष्ट्रात भाजपा धक्के बसणार?

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांचा दोन दिवसांचा जळगाव जिल्हा दौरा भाजपला धक्का देणारा ठरला असे म्हणता येईल....

Read more

सफाई मक्तेदाराला मनपा प्रशासनाचा दणका!

जळगाव महानगरपालिकेने शहरातील साफसफाईची एकमुस्त ठेका दिल्यापासून शहर स्वच्छतेचे ऐसी कि तैसी झाले आहे. गेल्या सात दिवसापासून तर सफाई कर्मचाऱ्याचे...

Read more

सिंचन प्रकल्प अडकले चौकशीच्या फेऱ्यात !

शिवसेना भाजप युतीचे सरकार गेले पाच वर्ष सत्तेवर असताना विशेष म्हणजे जलसंपदा खात्याचे मंत्री गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्याचे असताना...

Read more

आरोग्य विभागाचा गलथान कारभार

जळगाव जिल्ह्याचा मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा येथील 12 वर्षाचा बालकाचा उपचाराअभावी काल मृत्यू झाला. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकाला राहणार्‍यांना योग्य आरोग्य...

Read more

आता नाथाभाऊंचा निशाणा -देव्र्द्र फडणवीस

महाराष्ट्रात महिनाभर सत्तास्थापनेचा तमाशा चालल्यानंतर रातोरात  राष्ट्रपती राजवट उठवली गेली. सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस याची मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे अजित...

Read more

गाळेधारकांचे लाड कशासाठी?

जळगाव महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या व्यापारी संकुलात असलेल्या ज्या गाळ्यांची मुदत संपलेली आहे. त्या गाळेधारकांनी 2012 पासून महानगरपालिकेकडे भाडे तसेच कसलेही...

Read more

बंडखोरांना तंबी !

प्रधानमंत्री नद्र मोदी यांच्या जळगाव येथे झालेल्या जाहीर सभेत जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करुन निवडणुक लढविणार्‍यांना चांगलीच...

Read more

विकास हाच केंद्रबिंदू!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक प्रचारात रंगत चढली आहे. रविवार महाराष्ट्रात पंतप्रधान नद्र मोदी, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल...

Read more

जिल्ह्यातील बंडखोरीला कुणाचा आशिर्वाद?

जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. एकूण 11 मतदार संघात 100 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत. बहुतेक सर्वच मतदार संघात...

Read more

नाथाभाऊंचा अभिमन्यू !

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी काल 125  उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली. त्यात भाजपाचे ज्येष्ट नेते एकनाथराव खडसे यांचे नाव नव्हते....

Read more

शरद महाजनांच्या भाजप प्रवेशाच्या निमित्ताने… !

जळगाव जिल्ह्यातील मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी कारखान्याच्या काही संचालकांसह काल काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला....

Read more

नाथाभाऊंना वंचित ठेवण्यामागचे कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिक येथे समारोप झाला. समारोप सभेला अभूतपुर्व अशी गर्दी...

Read more

गिरीश महाजन यांचे अभिनंदनीय पाऊल!

जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने 2017 साली मान्यता दिली. त्यानंतर 2018 मध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तुकडीला प्रवेश देण्यात आला....

Read more

आ. भोळे यांच्या अपघात अन्‌ महापालिकेची सारवासारव

जळगाव शहरातील खराब रस्ते आणि त्यावर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे गेल्या दोन वर्षापासून जळगावकर त्रस्त झाले आहेत. अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम...

Read more

निरंकुश लोकप्रतिनिधींना वेसण घालणारा निकाल !

जळगाव नगरपालिकेच्या घरकूल घोटाळा खटल्याचा निकाल संपुर्ण महाराष्ट्रभर गाजतो आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीबांना पक्की घरे देण्यासाठी 1999 मध्ये 110 कोटी...

Read more

कचऱ्याचे चक्रव्युह

जळगाव शहर स्वच्छतेचा एकमुस्त ठेका नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला देण्यात आला. विरोधी नगरसेवकांचा तसेच सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांचा विरोध असताना...

Read more

जळगाव शहर सुंदरतेचे स्वप्न पुर्ण होईल?

जळगाव शहर सुंदर, स्वच्छ, हिरवेगार व्हावे, शहरांतर्फे नागरी सुविधा पुरविण्यात शहर अव्वल दर्जाचे होण्याचे जळगावकरांनी पाहिलेले स्वप्न मात्र गेल्या 25...

Read more

हा तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळच !

ऑटोरिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरुन शाळेला ने-आण करणाऱ्या रिक्षाला अपघात होवून विद्यार्थी जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही विद्यार्थ्यांचा...

Read more

आदित्य ठाकरेंच्या यात्रेने शिवसेनेला बळ मिळणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेेनेचे युवा नेते आदित्य...

Read more

गिरीश महाजनांनी मारले एका दगडात दोन पक्षी

जळगाव जिल्ह्यातील भाजपची शनिवारी बैठक झाली. बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मार्गदर्शन केले. माजी मंत्री...

Read more

जळगाव महानगरपालिकेवर ओढावली नामुष्की

जळगाव महानगरपालिकेत प्रदिर्घ काळ असलेली खान्देश विकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावून वर्षभरापूर्वी भाजपने सत्ता काबीज केली. खान्देश विकास आघाडीच्या काळात...

Read more

अडत्यांच्या अडमुठ्ठेपणामुळे शेतकरी भरडला जातोय

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकमंडळ आणि आडत व्यापारी यांच्यातील अडमुठ्ठे धोरणामुळे शेतकरी मात्र भरडला जातोय. गेल्या 15 दिवसांपासून आडत...

Read more

जळगावातील बेदकार वाहतूक आणखी किती बळी घेणार?

जळगाव शहरातील रस्त्यावरून होणाऱ्या वहातुकीची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असल्याचे कारण...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!