गुन्हे वार्ता

रामगड येथे पत्त्यांचा डाव उधळला ; 1 लाख 7 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील बुऱ्हाणपूर रोडवरील  अंतुर्ली दुरक्षेत्र अंतर्गत रामगड शिवारात केळीच्या बागेचा सहारा घेत पत्त्याचा रंगलेला डाव मुक्ताईनगर पोलिसांच्या...

Read more

तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती !

जळगाव : घरफोडीचे तब्बल ११ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले. ती मुलगी नऊ आठवड्यांची गर्भवती...

Read more

भुसावळात दरोडेखोरांची टोळी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळ राष्ट्रीय महामार्ग  क्रमांक ६ वरील वांजोळा रोड फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूला खडीच्या मोठ्या ढिगाच्या आडोशाला चोरी , घरफोडी...

Read more

साकेगाव रस्ता लूट प्रकरणातील तिसरा आरोपी जेरबंद

भुसावळ :  भाजीपाला घेण्यासाठी निघालेल्या साकेगावच्या शेतकर्‍याला मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना महामार्गावर घडली होती. या प्रकरणी सुरूवातीला गुन्हे शाखेने...

Read more

जळगावात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्याला अटक

जळगाव प्रतिनिधी  | रामेश्वर कॉलनी परिसरातील सिद्धार्थनगरात हातात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरूणास रविवारी रात्री एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे....

Read more

पाचोरा-भडगाव रोडवर टायर फुटल्याने मोठा अपघात ; एक जण जागीच ठार

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा - भडगाव रस्त्यालगत असलेल्या अंकिता कॉटन जवळ पाचोऱ्या कडुन भडगावकडे जाणाऱ्या इंडीगो (सीएस) एम. एच. -...

Read more

पिंप्रीहाट येथे जन्ना मन्ना अड्यावर पोलिसांचा छापा ; १ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पिंप्रीहाट येथे दि ३० रोजी रात्री १:४५ वाजेच्या सुमारास बात्सर रस्त्या लगत ज्ञानेश्वर बाबूलाल पाटील यांच्या...

Read more

मुंबईत धुमधडाक्यात लग्नसोहळा ; पन्नास हजाराचा दंड, गुन्हा दाखल

● बाबुलनाथ मंदिराजवळील 'संस्कृती हॉल' वर महापालिकेची धडक कारवाई ●'ब्रेक द चेन 'नियमांचें उल्लंघन करून लग्न सोहळा आयोजित केल्याबद्दल कारवाई...

Read more

दोन दुचाकींना धडक देऊन टँकर सलून व पानटपरीवर धडकला

खामगाव (प्रतिनिधी):- भरधाव टँकर चालकाने नांदुरा रोडवरील कोर्टासमोर दोन दुचाकींना धडक देऊन पोबारा केला. मात्र पुढे जाऊन रस्त्यालगत असलेल्या सलून...

Read more

खामगावात गुटख्यासह 80 हजाराचा माल जप्त

खामगाव (प्रतिनिधी):- शिवाजीनगर पोलिसांनी आज 30 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वाजताचे सुमारास फरशी भागात प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणार्‍या एकास पकडून...

Read more

जामनेरात स्थानिक गुन्हे शाखेची आयपीएल बेटिंगवर धाड

जामनेर प्रतिनिधी : शहरातील पाचोरा रोडवरील श्रीराम नगर भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरात सुरू असलेल्या आय पी एल...

Read more

भुसावळ शहरात मॉर्डन रोडवरील दोन दुकाने फोडली

भुसावळ (प्रतिनिधी) :  शहरातील मॉर्डन रोडवरील मोबाईल शॉप व जनरल स्टोअर्स रात्रीच्या ९ वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूस पत्रा...

Read more

वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील खंडेराव नगरात भरधाव वेगाने जाणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने  प्रौढाला जोरदार धडक दिल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना आज...

Read more

राजमालतीनगरातून अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवले

जळगाव  प्रतिनिधी | राजमालतीनगरातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना २६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता घटना घडली. जळगाव...

Read more

मन हेलावून टाकणारी घटना, आई-वडिलांच्या छळाने जळगावात बालिकेचा मृत्यू

जळगाव : अल्पवयीन मुलगी अपशकुनी असल्याच्या अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी केलेल्या छळाने तिचा जीव घेतला. जळगाव शहरात पिंपळा शिवारामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा...

Read more

पारस ललवाणीविरुद्ध विनयभंगाची फिर्याद नोंदवणाऱ्या ‘त्या’ तरुणीच्या आईला खंडणी घेताना अटक

जामनेर : येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या विरुद्ध काही महिन्यांपूर्वी विनयभंगाची फिर्याद नोंदवणाऱ्या अल्पवयीन तरुणीच्या आईला बुधवारी नाशिक जिल्ह्यातील...

Read more

मुक्ताईनगरमध्ये हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांची कारवाई ; ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) : शहरातील भिल्लवाडीमध्ये भर रहिवाशी भागात अवैधरित्या सर्रासपणे सुरू असलेल्या गावठी  दारुची निर्मिती करणाऱ्या हातभट्टी ठिकाणावर गुप्त माहितीच्या आधारे...

Read more

रस्त्यावर दुचाकी स्लीप झाल्याने पासर्डी येथील 65 वर्षीय वृद्ध ठार

भडगाव (प्रतिनिधी) : चोपडा येथे भाचीला सोडुन घरी परत येत असताना रस्त्यावर दुचाकी स्लिप झाल्याने पासर्डी येथील 65 वर्षीय वृध्द...

Read more

जळगावात ११ वर्षाच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको भागातील ११ वर्षाच्या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. मुलीच्या पालकांनी कुणालाही...

Read more

…म्हणून खुनाचा कट रचला ; कुसुंबा दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा पत्रकार परिषदेत पोलीस अधिक्षकांची माहिती

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसूंबा येथील ओमसाईनगरात राहणाऱ्या मुरलीधर राजाराम पाटिल(वय-५४) व त्याची पत्नी आशाबाई पाटिल(वय-४७) या दोघांचा दोरीने गळा...

Read more

दुहेरी खून प्रकरणाचे मारेकरी अखेर चार जण ताब्यात ; व्याजाच्या पैशाच्या वादातून घडली घटना

जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याच्या खून...

Read more

नवविवाहितेस आत्महत्येस परावृत्त केल्याप्रकरणी पती, सासु-सासऱ्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर:- मोटारसायकल घेण्यासाठी माहेरवरुन पन्नास हजार रूपये आणण्याचा तगादा लावीत शारीरिक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस परावृत्त केल्याची फिर्याद...

Read more

जळगावात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ; ११ जण ताब्यात

जळगाव : शहरात ठिकठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना...

Read more

जळगावच्या कुसुंबा गावात दाम्पत्याची हत्या

जळगाव :  जळगाव जवळच्या कुसुंबा गावात दाम्पत्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चोरीच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तींनी दोरीने गळा आवळून...

Read more

वाघळुद फाट्यावर ट्रक व मोटरसायकलच्या अपघातात पिताचा जागीच मृत्यू, मुलगी गंभीर

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील यावल भुसावळ मार्गावरील वाघळुद फाट्यावर मोटरसायकल व ट्रकच्या झालेल्या  भिषण अपघातात एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना...

Read more

भुसावळमध्ये रेमडेसिवीरची ब्लॅकमध्ये विक्री करणारे दोघे जाळ्यात

भुसावळ : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दुसरीकडे औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. रेमडेसिवीर...

Read more

भुसावळात तीन तलाखचा पहिलाच गुन्हा ; पतीसह सात संशयीतांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी)- भुसावळात पहिलाच तीन तलाखचा गुन्हा बाजारपेठ पोलिसात दाखल करण्यात आला आहे. तीन तलाख देणार्‍या पतीसह सात सासरच्यांविरूध्द महिलेने...

Read more

धक्कादायक! तरुणांच्या छेडखानीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

चाळीसगाव :  एका तरुणीने तरुणांच्या छेडखानीला कंटाळून विषारी पदार्थ प्राशन करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यात असलेल्या खेरडे तांडा...

Read more

रस्त्याच्या कामासाठी आलेल्या परप्रांतिय मजुराची आत्महत्या

जळगाव ।  झारखंड राज्यातील परप्रांतिय मजूर संतोष रॉय भिम रॉय (वय-२३ रा. दोंदिया जि. जरमुण्डी दुमका झारखंड ह.मु. तिघ्रे ता.जि.जळगाव...

Read more

गळफास घेऊन २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या ; जळगावातील घटना

जळगाव : जळगावातील गोपाळपुरा भागात राहणाऱ्या नितीन प्रदीप सोनवणे या २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Read more

खामगावात जुगारावर छापा, 7 आरोपी पकडले

खामगाव (प्रतिनिधी)- स्थानिक घाटपुरी बायपासजवळील किसननगर भागात सुरू असलेल्या जुगारावर शिवाजीनगर पोलिसांनी काल 15 एप्रिल रोजी रात्री छापा मारून 7...

Read more

सव्वीस लाख ४५ हजार ६०० रुपयांचा दारूसह मुद्देमाल जप्त

किनगाव ता.अहमदपूर प्रतिनिधी :  येथील पोलिसांनी अहमदपूर-किनगाव रोडवर मानखेड पाटीजवळ बुधवारी रात्री सव्वीस लाख पंचेचाळीस हजार सहाशे रुपयांचा देशीदारू सह...

Read more

नदीच्या बाजूला पत्त्याच्या क्लब वर भडगाव पोलिसांची धाड

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव शहरातील गिरणा नदीच्या बाजूला पत्यांचा क्लब सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी रात्री 1 वाजता धाड...

Read more

भुसावळातील तरुणाचा दगडाने ठेचून खून प्रकरणी १९ वर्षीय तिघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील लिंपस क्लब परिसरात एका ३४ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना काल सर्वत्र...

Read more

गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद

मुक्ताईनगर :- मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयात सभेच्या ठिकाणी पत्रकाराचा चोरीस गेलेला मोबाईल गर्दीच्या ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास जेरबंद...

Read more

खामगावातील आठवडी बाजारात भीषण आग; 12 दुकाने जळून खाक

खामगाव (प्रतिनिधी)- येथील आठवडी बाजारातील दुकानांना अचानक भीषण आग लागल्याची घटना 10 एप्रिल रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. या...

Read more

वरणगावच्या तरुणाचा ओझरखेडा धरणात बुडून मृत्यू

 वरणगाव : शहरातील चार मित्र फिरण्यासाठी ओझरखेडा येथील  धरणावर गेले होते त्यातील एकाला पोहण्याचा मोह आवरता न आल्याने पाण्यात उडी...

Read more

रुईखेडा येथील तरुणाची 49 हजार रुपयांची फसवणूक

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : तालुक्यातील रुईखेडा येथील अक्षय गोपाळ सरोदे वय 21 या तरुणाची ऑनलाइन ॲप डाऊनलोड करून आलेला ओटीपी विचारत...

Read more

वाहतूक पोलिसाशी हुज्जत : गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरातील खडकारोड परिसरात तीन सीट फिरणार्‍या मोटर सायकलस्वारास थांबविले असता, पोलिसाशी हुज्जत घालून त्याच्या अंगावर धावून जात पोलिसाला...

Read more

जामनेरला गायींची अवैध वाहतुक करणारे वाहन ताब्यात, ४ आरोपींवर गुन्हा दाखल

जामनेर प्रतिनिधी : परीसरातुन गायींची अवैध वाहतुक सुरूच असुन,   (९) सकाळी सहाच्या सुमारास काही सामाजीक कार्यकर्त्यांनी अशा अवैध वाहतुक करणाऱ्या...

Read more

भुसावळातील सरकारी वकिलास ५ हजाराची लाच घेताना अटक

जळगाव : भुसावळचे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. राजेश गवई यांना 5 हजार रुपयांची लाच घेतांना नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक...

Read more

आमडदे येथे शाळेच्या मागे पत्त्यांचा डाव रंगला ; पोलिसांनी धाड टाकताच डाव भंगला

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमडदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे निबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही लोक  पैसे लावून जुगार( पत्ते)...

Read more

खामगावात गुटखा पकडला, 3 लाखाचा मुद्देमाल जप्त

खामगाव (प्रतिनिधी) :  राज्यात प्रतिबंधित असलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला खामगाव शहर पोलिसांनी आज पकडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार...

Read more

भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार तरूण गंभीर

जळगाव प्रतिनिधी । भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकीने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाला आहे. योगेश...

Read more

जळगावातील गुरुनानक नगरमधील तरूणाची आत्महत्या

जळगाव । शहरातील गुरूनानक नगरातील रहिवाशी रितीक प्रेम पवार (वय-३०) या तरुणाने बुधवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

Read more

पत्नीने केला पतीचा गळफास देवून खून; गोंडखेळ येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गोंडखेळ येथील महिलेने पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने गळफास देवून खून केल्याची घटना काल(६)रोजी रात्री...

Read more

खळबळजनक : राहुरी येथे पत्रकाराची अपहरण करून हत्या

अहमदनगर : अहमदनगरमधील राहुरी येथे एका पत्रकाराची अपहरण करून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रोहिदास दातीर असे खून...

Read more

किन्ही शिवारात हातभट्टी अड्ड्यावर छापा

भुसावळ (प्रतिनिधी )- तालुक्यातील किन्ही शिवारात येथील तालुका पोलिसांनी हातभट्टी अड्डयावर धडक कारवाई करून हातभट्टी दारू व रसायनासह अंदाजे 1,12300...

Read more

कोंबिंग दरम्यान शहर पोलीसांची कामगिरी

जळगाव:- जळगांव पोलीस अधिक्षक  प्रविण मुंढे यांनी दि. ०६/०४/२०२१ रोजी ००.०० ते ३.०० दरम्यान जळगांव शहरात काबींग करणे बाबत सूचना...

Read more

घरात घुसून मारहाण केल्याचा अपमान असह्य झाल्यामुळे सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या

मलकापूर (प्रतिनिधी):-तालुक्यातील ग्राम म्हैसवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षकास त्याचे घरासमोरील युवकाने घरात घुसून काठीने मारहाण केली अपमान असह्य झाल्याने त्या पंचाहत्तर...

Read more
Page 1 of 45 1 2 45

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!