अमळनेर : गेल्या पाच वर्षांपासून तालुक्यात जातीय तणाव निर्माण करणारे व दंगल घडवणाऱ्या 81 जणांना पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या प्रस्तवानुसार अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दि. 3 ऑक्टोबर पर्यंत तालुक्यातून हद्दपार केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात जातीय तणाव वाढत चालला असल्याने पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जातीय दंगलीत सहभागी अशा 83 जणांचा नवरात्र व सणाच्या काळात हद्दपारीचा प्रस्ताव डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्फत अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्याकडे पाठवला होता. कविता नेरकर यांनी 83 पैकी
इरफान जहुर वेलदार, मोहसीन सलीम खाटीक, कादर अली शेर अली, शेख सलीम, तोसिफ सईद खाटीक, अब्दुल जामोर अब्दुल जब्वार बेलदार, अब्दुल रज्जाक अब्दुल गफ्फार, अब्दुल अकील अब्दुल जब्बार, अफरेज जमाल अब्दुल अजीज बेलदार, साकीबखा इक्बालखा, आकीबखा ईक्बाल खाँ, राकेश राजेंद्र बारी, गोपी विभाकर कासार, रहेमत खान ऊर्फ दौलत खाँ, अब्दुल नबी अब्दुल करीम, सईद यासीन खाटीक, साजीद उर्फ सादीक हुसेन जाकीर हेलेन, वसीम खाँ गुलाब खाँ, रिहान शेख कलीम खाटीक, अल्ताफ रफिक पिंजारी, भैय्या सुभान पिंजारी, अहमद खाँ अयुब खाँ, कुणाल राजेंद्र भावसार, ईश्वर कैलास लांडगे, योगेश कैलास लांडगे, रुपेश हरि पाटील, लोकेश अनिल ठाकुर, तन्चीर शेख मुक्तार उर्फ फल्ली, मोहम्मद मसूद अब्दुल हमीद, समाधान ऊर्फ दादू श्रीकांत ऊर्फ संतोष पाटील, बल्ली ऊर्फ बालीक पंडीत पवार, पिट्या ऊर्फ पिंटू धुडकू पवार, जहीर खाँ जाबीर खाँ कुरेशी, जाबीर अब्यास फुरेशी, कामील शेख हुसेन शेख खाटीक, गोलू ऊर्फ यश मोहन सोलंकी, अकीब अली मुजाबार अली, मुनाहोद्दीन कुदरत, शेख रिजवान अशरफ ऊर्फ हर्षदखान पठाण, ईमरान शेख निसार, एजाज ऊर्फ पिके अल्लाउद्दीन, एजाज खान असगर खान पठाण, कृणाल उर्फ अण्णा देवा घोगले, रवि उर्फ रघुभाई राजु घोगले, साहिल शेख मोहम्मद, विशाल दशरथ चौधरी, अब्बास खान हुसेन खान मेवाती, शेख इक्बाल शेख सुपडू ,शेख शाहीद शेख मजीद, हाजी सईद शेख अय्युब, नसीम रेहमान मेवाती पठाण, अल्ताफ शहा सलीम शहा फकीर, बाबा ऊर्फ शादाब शहा सलीम शहा फकीर, पठाण कलीम खाँ ईब्राहीम खाँ, हुसेन सलीम फकीर, रियाज कलीम बागवान, आबीदखाँ मोहम्मद पठाण, नसीरखाँ सलीमखाँ पठाण, सैय्यद मोहसीन अली, शोएबखाँ अक्तरखॉ पठाण, अरबाज खाँ युसुफ खाँ पठाण, शेख नवीद अहमद मुशीरोद्दीन, नइमखाँ रशीदखाँ पठाण, गुलाब नबीखाँ हाजी करीमखाँ, शाहआलम नगर साहील ऊर्फ कामीलखाँ इब्राहीमखाँ, धनंजय वसंत पाटील, अजय ऊर्फ दामोदर दत्तू नाथबूवा, महेश मधूकर चौधरी, मनोज बबन ठाकरे, यशवंत शांताराम शिंगाणे, सलमान रफिक शेख, शाहीद असलम शेख, एजाज अजगर खान, फिरोज अजगर खान, वसीम खान आसिफ खान पठाण, अस्लम खान नसीर खान मेवाती, अस्लम खान नसिर खान, साबीर कौसर अहमद शेख , सलमान बाबा फुट्या फकीर, अब्दुल रहिम अब्दुल रशिद बेलदार, सलमान रफिक शेख या 81 जणांना 3 ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे.


