51 पोलिसांना मिळाली पदोन्नती

0

जळगाव, -जिल्ह्यातील 51 पोलिस कर्मचार्‍यांचे बदलीचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी काढले. यात 19 पोलिस कॉन्स्टेबलला नाईकपदी 18 नाईकांना हवलदारपदी तर 14 हवालदारांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.