gift wrapping shops in chennai eau claire hair salon coupons kitty birthday gifts dotster hosting coupon send happy birthday gift facebook good gift cards for employees
Thursday, December 1, 2022

नापिकीच्या जाचाला कंटाळून ३१ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या…

- Advertisement -

 

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

मुक्ताईनगर तालक्यातील सालबर्डी येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे होत असलेल्या आर्थिक नुकसानाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि 28 ऑक्टोबर 2022 रोजी घडली आहे.

- Advertisement -

सालबर्डी येथील ललित संजय झोपे (31) सतत ची नापीकी व शेती पिकांवर उद्भवणारे नैसर्गिक आपत्तीचे संकट यातून बसणारी आर्थिक नुकसानाची झळ याला कंटाळून सालबर्डी येथील शेतकऱ्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना दि.27 ऑक्टोबर रोजी सकाळी घडली. त्याची प्रकृती प्रचंड खालावल्याने त्याला उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना दि. 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 3:25 त्याचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

त्याच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुले असा परिवार आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या