Live : शिवसेनेचे 29 आमदार फुटले; सरकार कोसळणार?

0

मुंबई : मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. या निकालानंतर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला आहे. अशात आता एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे 29 आमदार फुटलेले आहेत. शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार फुटलेले आहेत.

उर्वरित माहिती थोड्यावेळात…!

Leave A Reply

Your email address will not be published.