Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ
    ब्रेकिंग

    महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 18, 2026No Comments507 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाजी बातमी

    नवी दिल्ली : अक्षय तृतीयेआधी आणि नव्या आर्थिक वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाचा दिवस ठरला. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ केली आहे. याचा फायदा केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे आता पगारात वाढ होणार आहे. दुसरीकडे आठव्या वेतन आयोगाबाबतही मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
    केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात 2 टक्क्यांची ही वाढ कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारात महागाईच्या काळातही मोठी वाढ करणारी ठरणार आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या राहणीमानाचा खर्च आणि महागाईचा दर लक्षात घेऊन दर काही महिन्यांनी सुधारला जातो. केवळ महागाई भत्ताच नाही, तर आता कर्मचारी संघटनांनी वेतन रचनेत आमूलाग्र बदल करण्याची मागणी लावून धरली आहे. नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनात काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026

    बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली सक्रिय

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif