Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»वेणी धरणाच्या बॅकवॉटर जवळ १०० जनावरांचा मृत्यू
    ताज्या बातम्या

    वेणी धरणाच्या बॅकवॉटर जवळ १०० जनावरांचा मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 11, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वेणी धरणाच्या बॅक वॉटर जवळ असलेल्या धारकान्हा शेत शिवारात शंभर जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सायंकाळी वादळी वारासह पाऊस आला होता, त्यावेळी वीज पडून धरणाच्या बॅकवॉटर जवळ चरत असलेल्या जनावरांवर वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    महसूल प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून गावातील जनावरे रात्री घरी न आल्याने आज सकाळी शेतकरी धरणाच्या दिशेने गेले असता अनेक जनावर मृत्युमुखी पडल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. धारकान्हा गावातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान जनावरांचा मृत्यू कशामुळे झालाय हे शवविच्छेदन केल्यानंतर समजणार आहे.

    महागाव तालुक्यात 100 जनावरं दगावल्यानं खळबळ उडाली आहे. वेणी धरणाच्या बॅक वॉटर जवळ असलेल्या धारकान्हा शेत शिवारात ही जनावरं दगावल्याची घटना घडली. वीज पडून जनावरांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र बॅकवॉटरमध्ये काही मिसळण्यात आलं होतं का? यादृष्टीनंही तपास केला जातोय. या घटनेमुळे धारकान्हा गावातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान जनावरांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय, हे शवविच्छेदन केल्यानंतरच समोर येणार आहे.

    Animal Death veni dam Yavatmal News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif