Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»पैशांचा व्यवहार आणखी सुलभ ; 1 डिसेंबरपासून ‘हे’ 4 नियम
    राष्ट्रीय

    पैशांचा व्यवहार आणखी सुलभ ; 1 डिसेंबरपासून ‘हे’ 4 नियम

    By November 23, 2020No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली । सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित 1 डिसेंबर 2020 पासून अनेक बदल होणार आहेत. यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलेंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील, त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) संबंधी नियम बदलले आहेत. हे नियम कॅश ट्रान्सफरशी संबंधित आहेत. त्याशिवाय सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला गॅसचे दर अपडेट करतात. चला तर मग हे नियम काय आहेत ते जाणून घेउयात –

    1. RTGS सुविधेचा फायदा

    वर्षाच्या शेवटच्या महिन्यापासून म्हणजेच डिसेंबरपर्यंत तुमची बँक पैशाच्या व्यवहाराशी संबंधित हा नियम बदलणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) 24x7x365 उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. हा निर्णय डिसेंबर 2020 पासून लागू होईल. याचा अर्थ असा की, आता आपण RTGS मार्फत चौबीस तास पैसे ट्रान्सफर करण्यास सक्षम असाल. सध्या RTGS सिस्टम महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहे.

    2. प्रीमियममध्ये बदल

    आता 5 वर्षानंतर विमाधारक प्रीमियमची रक्कम 50 टक्क्यांनी कमी करू शकेल. म्हणजेच, अर्धा हप्ता देऊनही तो पॉलिसी चालू ठेवू शकेल.

    3. अनेक नवीन गाड्या 1 डिसेंबरपासून चालवल्या जातील

    भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून अनेक नवीन गाड्या चालवणार आहे. कोरोना संकटापासून रेल्वे अनेक नवीन विशेष गाड्या सातत्याने चालवित आहे. आता 1 डिसेंबरपासून काही गाड्या सुरू होणार आहेत. यात झेलम एक्सप्रेस आणि पंजाब मेल या दोहोंचा समावेश आहे. दोन्ही गाड्या सामान्य श्रेणी अंतर्गत चालवल्या जात आहेत. 01077/78 पुणे-जम्मू तवी पुणे झेलम स्पेशल आणि 02137/38 मुंबई फिरोजपूर पंजाब मेल स्पेशल दररोज धावतील.

    4. एलपीजी किमती बदलतील

    दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकार एलपीजी सिलेंडरच्या किंमतींचा आढावा घेते. म्हणजेच 1 डिसेंबर रोजी देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती बदलतील. गेल्या महिन्यांपासून या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026

    ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ

    October 14, 2026

    पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif