हिवरखेडा रस्त्यावर गतिरोधक बसासविण्याची मागणी

0
जामनेर (प्रतिनिधी)दि 4 जामनेर शहरात रस्त्यांच्या कामना सुरवात झाली असून हिवरखेडा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान मूल,महिला नागरिकांचा वापर असून याच रसत्यावरुन ट्रॅक्टर,डंपर,व मोटरसायकल ची सुद्धा वापर वाढला असून ,मुख्य रस्त्याला कॉलन्यांमधील रस्ते जोडल्या मुळे मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहन जात असतात. त्यामुळेअनेक अपघात झाले असून खबरदारी म्हणून या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे .यावेळी घटना स्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सी यु पाटील यांना बोलवुन रस्ताची परिस्थिति लष्यात आनुन दिली, साने गुरूजी कॉलणी जवळ चौफली वर तात्काळ गतिरोधक बसवणेची मागणी करण्यात आली .यावेळी युवा सेनेचे मा उप जिल्हा प्रमुख अँड भरत पवार, सखाराम महाराज, भगवान खोडपे मामा, भागवत चौधरी, श्री राम  चौधरी व नागरीक उपस्तीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.