सुकदेव प्रल्हाद चौथरी

0

जळगाव –  मोहन नगर येथील रहिवाशी कै. सुकदेव प्रल्हाद चौथरी (वय 82) यांचे दिनांक 2५ जानेवारी रोजी सकाळी 5.30 वाजता वृधापकाळाने  निधन झाले. त्यांना दोन मुल, दोन मुली, जावाई, नातु असुन ते शरद चौधरी यांचे वडील होते.

Leave A Reply

Your email address will not be published.