शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश परदेशींच्या हस्ते भडगावात मास्कचे वाटप

0

भडगाव (प्रतिनिधी) : कोरोना व्हायरसच्या संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आज भडगांव येथील टोणगाव,शांतीनगर, बस स्टँड भागातील रहिवाश्यांना शिवसेना जिल्हा उपप्रमुख गणेश परदेशी यांच्या वतीने कोरोना प्रिव्हेन्टीव मास्क वाटण्यात आले. कोरोना विषाणू संदर्भात माहिती देऊन मास्क घालूनच ठेवावे व आपल्या आरोग्याची काळजी घेऊन हात वारंगवार धुवा, असे सांगण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.