शिरीष चौधरी हेच जनतेचे प्रश्न सोडवू शकतात – मतदारांचा विश्वास

0

फैजपूर — काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पी.आर.पी. कवाडे गट-स्वाभिमानी शेतकरी संघटना या आघाडीतर्फे लढणारे काँग्रेसचे उमेदवार शिरीष चौधरी यांचा यावल तालुक्यात आज प्रचार दौरा काढण्यात आला होता या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी शिरीष चौधरी यांनी मतदारांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. भालोद व मारुळ येथे भव्य प्रचार रॅली  काढण्यात आल्याने या प्रचाराच्या झंझावातात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व शिरीष चौधरी यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी मतदारांशी संवाद साधला

दि १७ रोजी शिरीष चौधरी यांचा प्रचार दौरा यावल तालुक्यातील पिंपरुड,विरोदा, वढोदा प्र सावदा, करंजी, रिधुरी,म्हैसवाडी,चिखली बु,चिखली खु,भालोद,मारुळ याठिकाणी काढण्यात आला होता यावेळी शिरीषदादांचे मतदारांनी जोरदार स्वागत केले. या प्रचाराच्या फेरीत बुऱ्हाणपूरचे माजी आमदार हमीद काजी, नगरसेवक महेमुद रजा,शफी भाई करजोत यांनी भेट दिली तर प्रचारात जिल्हा परिषद गटनेता प्रभाकर अप्पा सोनवणे,तापी परिसर विद्या मंडळ चेअरमन लिलाधर चौधरी,एस के चौधरी,किशोर महाजन, नितीन चौधरी भालोद, मसाका संचालक नितीन व्यंकट चौधरी,एम टी फिरके सर,यावल पं स गटनेता शेखर पाटील,माजी पं स सदस्य विलास तायडे,यावल शेतकी संघ संचालक अमोल भिरुड, काँग्रेस आदिवासी सेल जिल्हा अध्यक्ष दिलरुबाब तडवी, काँग्रेस अनु जाती विभाग कार्याध्यक्ष राजु आर पाटील सर,माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे,डॉ प्रमोद इंगळे,साहेबराव पाटील, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, धनू बऱ्हाटे,फैजपूर सातपुडा अर्बन चे व्हाईस चेअरमन चंद्रशेखर चौधरी,फैजपूर काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका मागासवर्गीय सेल अध्यक्ष बोदडे,यावल तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकारी समाधान बळीराम सपकाळे,संजू जमादार,रशीद रसूल तडवी,संजय वाघूळदे न्हावी, चंद्रकला इंगळे,भरत कुंवर,काँग्रेस अनु जाती विभाग जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भालेराव,काँग्रेस अनु जाती विभाग यावल तालुका अध्यक्ष शेखर तायडे, शामराव मेघे,निलेश शामराव तायडे,ज्ञानेश्वर सुरेश तायडे, अजय वसंत तायडे पाडळसा,जब्बार शेख ,अरुण तायडे,शेख जाकीर,प्रशांत तायडे,आधार आढाळे

भालोद– गावात प्रचंड प्रचार फेरी निघाली माजी पंचायत समिती सभापती लिलाधर चौधरी,शेतकी संघ माजी अध्यक्ष जयंत सिताराम पाटील,मोहन चौधरी,नितीन चौधरी,तुषार झांबरे,गोला चुडामन झांबरे,अशोक चौधरी, सुधाकर चौधरी,हेमंत राणे,हेमंत परतणे,छोटू झांबरे,ईश्वर चौधरी, अक्षय झांबरे,भरत जावळे, देवानंद नेमाडे, दीपक सपकाळे, स्वप्निल बर्डे,वसंत पिंपळे, हारून पिंजारी, दगडू तडवी,रुपेश परतणे, विशाल बर्डे,शैलेश चोपडे,शकील पिंजारी, पितांबर नेहेते,डी एम सर, घनश्याम चौधरी, ताहेर खां बाबू खां, बंडू शेठ, शेख तौसिफ, आसिफ मण्यार,दिलीप तळेले,मोहंमद खान, सैय्यद इरफान,अब्दुल समद, नूरखान,फारूक सैय्यद, वसीम सैय्यद यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फेरी दरम्यान ठिकठिकाणी शिरीष चौधरी यांचे औक्षण केले आदी मंडळी प्रचार फेरीत सहभागी झाली होती.

पिंपरुड– येथे सरपंच नंदू शेठ,माजी सरपंच भागवत रावजी पाटील,माजी सरपंच डोंगर शेठ,माजी सरपंच लिलाधर शेठ,अरुण पाटील सर,सुखदेव पाटील सर,राजू सुरवाडे,अरुण सुरवाडे,जनाबाई सुरवाडे, डिंपल चौधरी,नारायण पाटील,अरुण चौधरी, वसंत चौधरी, नेमा पाटील,मोहन कोल्हे,सतीश सुरवाडे, निळकंठ चौधरी, महेंद्र सुरवाडे,नंदू जंगले, सुभाष जंगले,सुरेश भालेराव,वसंत चौधरी,पुरुषोत्तम कोळी,

विरोदा– येथे प्रवीण खाचणे, जितेंद्र चौधरी, जितेंद्र खाचणे, अमोल वारके,प्रमोद पाटील,मनोज चौधरी, रमेश चौधरी, धिरज चौधरी,डॉ दीपक चौधरी, प्रफुल्ल चौधरी,चेतन राणे, अमोल तायडे,विलास वारके व अनेक गावकरी उत्स्फुर्तपणे प्रचारात सामील झाले

वढोदा प्र सावदा–येथे अजय सपकाळे,संजय बोदडे, दिलीप चौधरी, प्रकाश चौधरी, सुभाष बोदडे,समाधान सोनवणे,हिरामण सपकाळे,बापू सपकाळे,गजानन सोनवणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

करंजी– येथे विजय सुरवाडे,अरुण झालटे, योगेश झालटे,कडू झालटे,योगेश झालटे, सचिन झालटे, लीलाधर कोळी,काशिनाथ कोळी,मिलिंद झालटे, राकेश झालटे,सिताराम पाटील, सचिन झालटे यांच्यासह ग्रामवासी मोठया संख्येने उपस्थित होते.

रिधुरी– गोरख सोनवणे,अंकीतकुमार झालटे,अरुण झालटे,योगेश झालटे,सचिन झालटे,बंडू झालटे,सागर झालटे,लिलाधर कोळी,काशिनाथ कोळी,मिलिंद झालटे,राकेश झालटे,सिताराम पाटील सचिन झालटे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

म्हैसवाडी– प्रकाश उर्फ पिंटूभाऊ चौधरी, ब्रिजलाल कोळी,जीवन पांडव,मंगल पाटील,हिरालाल सुभाष चौधरी,चंद्रकांत चौधरी,किसन चौधरी, शशिकांत चौधरी, लिलाधर कोळी,भागवत चौधरी, गोटूलाल चौधरी, गोरख चौधरी, सतीश चौधरी, गोपाळ कोळी,विनोद पांडव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

चिखली बु– गावात प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद मिळाला येथे बुधो माणिक पाटील,कौतिक कोळी,दशरथ पाटील,सुनील पाटील,मधुकर पाटोल, अशोक पाटील,अनिल पाटील,रविंद्र कोळी, यादव पाटील,ताराचंद पाटील,जंगलू पाटील,दिलीप पाटील, सुनिल नामदेव, पाटील,चंदू पाटील,बापू पाटील रमेश साळवे,सुरेश तायडे,विक्की तायडे,संदीप महाजन, पुंडलिक महाजन,सुरेश महाजन यांच्यासह नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते

चिखली खु– येथील प्रचारात रमेश पाटील,प्रल्हाद पाटील,निळकंठ पाटील,प्रभाकर पाटील,सुरेश पाटील,सोपान पाटील, हर्षल पाटील,सुधाकर पाटील,जीवन झोपे,संजय झोपे,प्रभाकर पाटील,बळीराम झोपे यांच्यासह गावकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते

मारुळ–येथे शिरिषदादा यांच्या प्रचाराच्या झंझावातात जावेद जनाब, माजी सरपंच सय्यद अकिल्उद्दीन फारुकी यांच्यासह मारुळ गावातील बहुसंख्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Leave A Reply

Your email address will not be published.