विवरे येथे मुख्य रस्त्यांच्या कामाला मुहूर्त सापळेल का?

0

रावेर : तालुक्यातील विवरे बुद्रक येथील बस्थानक ते बाजार चौक पर्यत रस्ता हा अत्यांत खराब झालेला असून सदरील रस्ता हा मंजुर सुधा झालेला आहे. रस्त्यांचे काम सुरू होण्याआधि रस्त्यां कामाचे उदघाटन झालेले आहे . मात्र दोन महिने उलटले तरी या मुख्य रस्त्यांचे कामाला मुहूर्तच सापळत नाही. विशेष म्हणजे रस्त्यावर रवडी टाकण्यात आलेली आहे ही खडी रस्त्याना येणाऱ्या जाणाऱ्या नाडोखे दूरवी ठहरत आहे.

सोमवारी आठवडे बाजारभरत असुन व्यपाऱ्याना त्रास सहन करावा लागत आहे . तरी या कामाला कधी सुरवात होणार ? असे प्रश्नन चर्चत जात आहे . गावातीलया रस्त्यावरून लाहानमोठे वाहानांचा वर्दळ अधिक आहे . तरी वाहानाच्याहावे ने खडी उडत आहे तरी या कामाला लावकरचलावकर सुरवात करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जेर धरत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.