विवरे खुर्द येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

रावेर :  तालुक्यातील विवरे खुर्द येथील २८ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. निलेश आशोक पाटील वय (२८) असे या मृत तरुणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. याबाबत निभोरा पोलिसात अरूण चिंदूपाटील यांनी फिर्याद दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . मृत्युचे कारण समजलेले नाही .पूढील तपास सहपोलिस निरिक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनखाली पो . कॉ . अन्वर तडवी हे करित आहे . मयताचे शवच्छदान रावेर ग्रामिण रूगल्यात करण्यात आले . त्यांच्या पश्चात . आई .वडील .पत्नी असा परिवार आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.