वाढदिवस व जागतिक पर्यावरणदिनानिमित्त किशोर पाटलांनी केले वृक्षारोपण

0

चाळीसगाव :- चाळीसगाव तालुक्यातील ढोमणे येथील युवा नेते किशोर भाऊ पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करीत असताना, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्यांनी  माऊली कृपा नगर टाकळी प्र चा येथे संपूर्ण नगर मध्ये वृक्षरोपन करून वृक्षसंवर्धन करण्यांचा संकल्प केला.यावेळी वृक्षलागवड करतांना युवानेते किशोर पाटील, सोबत माजी पाटबंधारे विभागाचे इंजिनिअर आर डी पाटील, रवींद्र पाटील,नवल पाटील, तसेच युवक कार्यकर्ते आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.