रेल्वेचा धक्का लागून जैनाबादातील इसम ठार

0

जळगाव दि. 4-
रेल्वेचा धक्का लागून जैनाबाद परिसरातील इसम ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी 3.30 वाजेदरम्यान असोदा रस्त्यावर पाच मोर्‍या भागात घडली.
जैनाबाद येथील मेस्को माता नगर परिसरातील रहिवासी ईश्वर त्र्यंबक पाटील (39) हे भाजीपाला विके्रते हे रेल्वे रुळावरुन पलीकडे जात असताना असोदा रस्त्यावर पाच मोर्‍या भागात अज्ञात रेल्वेचा धक्का लागून जागीच ठार झाल्याची घटना घडली. मयत ईश्वर पाटील यांच्या खिश्यातील ओळखपत्राद्वारे त्यांची ओळख पटल्यावर पोलिसांनी जैनाबाद परिसरात त्यांच्या घरी घटनेची माहिती दिली. ह्या बातमीने परिसरात खळबळ उडाली. घटनेचे वृत्त कळताच जैनाबाद येथील रहिवाश्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. याबाबत

Leave A Reply

Your email address will not be published.