रेल्वेकडून विशेष गाड्यांच्या वेळेत सुधारणा

0

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वेने पुढील विशेष गाड्यांच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी संपूर्ण  आरक्षित असेल.   तपशील खालीलप्रमाणे:

वलसाड -मुजफ्फरपुर विशेष गाडी वेळेमध्ये बदल

गाडी क्रमांक ०९०५१ डाऊन वलसाड -मुजफ्फरपुर विशेष गाडी दिनांक १२.१२.२०२० पासून दर शनिवार ला प्रस्थान स्टेशन हुन २२.१५  वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी मुजफ्फरपुर स्टेशन ला ०६.५० वाजता पोहचल

डाऊन दिशा मध्ये स्टॉप = रविवार –

जळगाव-०३.५२/०३.५५, भुसावळ-०४.२५/०४.३०

गाडी क्रमांक -०९०५२ अप मुजफ्फरपुर -वलसाड विशेष गाडी दिनांक १४.१२.२०२० पासून दर सोमवार ला  प्रस्थान स्टेशन हुन २०.१०  वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी वलसाड स्टेशन ला ०७.१० वाजता पोहचल

अप दिशा मध्ये स्टॉप =

मंगलवार -भुसावळ – २३.३५/२३.४०

बुधवार – जळगाव -००.१७/००.२०

केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची  परवानगी देण्यात येईल*.

*प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

वरील सर्व बदलांची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.