रावेरातून उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा

0

जळगाव –
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्योजक श्रीराम पाटील यांना रावेर मतदार संघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
रावेर मतदार संघातून आघाडीच्या उमेदवाराबाबत अद्याप निर्णय झाला नाी राष्ट्रवादीचे माजी खा. ईश्वरलाल जैन यांनी रावेर मतदार संघासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. रावेरातून आ. एकनाथराव खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली आहे. मात्र आघाडीत उमेदवारीचा प्रच निर्माण झाला होता. खा. ईश्वरलाल जैन यांनी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याशी श्रीराम पाटील यांची घालून देत त्यांना उमेदवारीबाबत शिफारस केली. मात्र उमेदवारी अद्याप निश्चित नसल्याचे समजते.याबाबतचा निर्णय शरद पवार यांच्याशी चर्चेनंतरच होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.