मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात

0

वरणगाव :– शहराचा मुख्य रस्ता रेल्वे स्थानक ते बस स्थानक रुंदी करणाचे एका वर्षा पासुन रखडलेला वादविवादीत रस्ता विस्तारी करणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली.

मागील एक वर्षा पुर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रेल्वे स्थानक ते बस स्थानक चौका पर्यतचा रस्ता विस्तारी करणाचे उद्घाटन करण्यात आल्या पासुन रस्ता विस्तारी करणासाठी व्यापारी व सार्वजनिक बाधकांम विभागात रस्ता अठारा कि चौवीस मिटरचा असा वाद रंगला होता त्यात एका नकाशात चोवीस मिटर तर एका नकाशात अठारा मिटर रस्ता दर्शविला असल्याने हा वाद निर्माण झाला होता अखेर या बाबत नगराध्यक्ष सुनिल काळे व त्याच्या सहकार्यानी  जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठ पुरवठा करुन रस्त्याच्या काम सुरू करण्याचा आदेश आणुन सोमवार रोजी कामास सुरुवात केली.

Leave A Reply

Your email address will not be published.