मुक्त्ताईनगरात संत रविदास जयंती उत्साहात साजरी

0

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात दि. 9 रोजी संत रविदास जयंती निमीत्ताने महामानव डॉ. बाबा साहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज , कांती सूर्य जोतिबा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंतर संत रविदास नगर मधील समाज मंदिरात सार्वजनिक संत रविदास महाराज प्रतिमा पूजन करण्यात आले . यावेळी धनंजय एदलाबादकर, संजय निभोरे, केलास शिर्के, बाळू जयकर , प्रमोद रोझतकर , चिमकर बापू, गणेश गोरे , विनोद सुरवाडे , प्रकाश भोंडेकर, योगेश काकडे , कडुभाऊ घुले , निलेश घुले , पुर्षोत्तम ठोसे , अतुल हिंगोणेकर , तुळशीराम जयकर, विनोद घुले ,  इत्यादी समाज बांधव उपस्थित होते

तसेच सामजिक कार्यकर्ते छोटुभाऊ भोई , मोहन मेढे, धनंजय सापधरे हे ही उपस्थित होते संजय निभोरे यांनी संत रविदास जयंतीनिमित्त आपल विचार  मांडले कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.