मुक्ताईनगर पं.स.च्या उपसभापतीपदी सौ.सुनिता चौधरींची बिनविरोध निवड

0

मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी सौ सुनिता  किशोर चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. निवडी वेळी पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, राजेंद्र सवळे, शुभांगी  भोलाने, उपस्थित होते.

यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, जि प माजी गटनेते विनोद  तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पवन  पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी प स सभापती राजु  माळी, संदिप भाऊ देशमुख,सरचिटणीस कल्याण पाटील,रवींद्र दांडगे, अतुल पाटील सुनील काटे,लीलाधर  पाटील,रउफ खान, चंद्रकांत भोलाने, प्रदिप साळुंखे  उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.