मिल्लत जुनियर कॉलेजचीसापुतारा येथे शैक्षणिक सहल

0

जळगाव: मिल्लत जुनियर कॉलेज मेहरूण येथील इयत्ता अकरावी आणि बारावीतील विद्यार्थिनींनी  शैक्षणिक सहलच्या माध्यमातून  नुकतेच गुजरातच्या डांग जिल्ह्यातील थंड हवेचे सह्याद्रीचेपर्वतीय ठिकाण सापुतारा येथेभेट दिली. सदर सहलीत विद्यार्थिनींनी सापुतारा येथील डोंगराळ क्षेत्राचे जीवनमान, तेथील सामाजिक,ऐतिहासिक आणि भूगौलिक महत्वआणि माहिती जाणून घेतली.

तसेचसूर्यास्ताचे अद्भुत दृश्यबघून आपल्या स्मरणांत कैद केले,बोटिंग करूनमनमुराद आनंद लुटला व खूप मज्जा केली.या वेळी त्यांना पवित्र कुरणात असलेले सूर्याचे व त्याचे मार्गक्रामाचे जिकीर,पैगंबर हजरत युनुस (अलै.)यांचा किस्सा, पर्वतांबाबतपवित्र कुरणांत असलेली माहिती व त्याची वैज्ञानिकदृष्टीकोण सांगण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य शेख मुश्ताक अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे संपूर्ण नियोजन ट्रीप इंचार्ज सय्यद मुख्तार आणि सुमय्या शाह यांनी केले.त्यांनाकनिष्ठ व्याख्याता शेख जय्यान अहमद,शेख मजहरोद्दिन आणि मराठी भाषा फौंडेशन वर्गाच्या शेखशहनाज म्याडम यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.