मध्य महाराष्ट्रात 16 जूनपासून सर्वदूर पाऊस

0

पुणे : मध्य महाराष्ट्रात 16 जूनपासून सर्वदूर पाऊस पडेल. त्याचबरोबर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 17 आणि 18 जूनला अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. त्याचबरोबर 17 जूनला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूननं राज्य व्यापलं आहे. नंदुरबार जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात मान्सून पसरला आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.