भावाकडे जाते असे सांगून महिला बेपत्ता

0

चाळीसगाव (प्रतिनिधी) : पप्पी उर्फ जमनाबाई रघुनाथ महाराज (वय वर्ष ५४) रहाणार स्वयवर मंगल कार्यालयाचे पुढे खरजई रोड टाकळी तालुका चाळीसगाव‌ येथील रहिवासी हि महीला दि. १४/२/२०२०सकाळी दहा वाजता भावाकडे जाते म्हणून घराबाहेर पडली. परंतु अद्याप पर्यंत घरी परत आली नाही. त्या प्रकरणी अशोक रघुनाथ महाजन यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये हरविलेल्याची तक्रार दिल्या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला मिसींग रजिस्टर नंबर ३३/२०२० रजिस्टर दाखल झाली असून त्या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक२५२३अभिमन महादू पाटील हे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.