भारतात कोरोनाचा चौथा बळी

0

नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. पंजाबमध्ये  कोरोनामुळे ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.