भडगाव येथे शिवसेना- युवासेनेकडून शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा

0

भडगाव :-शहरात शिवसेना- युवासेनेकडून शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन शिवसेना कार्यालयासमोर साजरी करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.

या वेळी भडगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अतुल पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, शहरप्रमुख मनोहर चौधरी, नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील, संभाजी भोसले, जे. के. पाटील, अनिल (जिभाऊ) महाजन, देवराम (आबा) महाजन, जग्गू भोई, आबा चौधरी, युवासेनेचे लखीचंद पाटील, निलेश पाटील, रवि पाटील, बंटी सोनार, दिलीप भोई, अविनाश महाजन, राजू शेख आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.