भडगावच्या तळणीचा भाग झाला जलाशयाने फुल्ल

0

भडगाव (प्रतिनिधी) : भङगाव शहरातील कमलनगर भागातील खदाण, तळणीचा खोलगट भाग यंदा पावसाळयात जलाशयाने फुल्ल भरल्याचे मनोहारी चिञ नजरेस पडत आहे.ही जुन्या खदाणीचे दोन भाग असुन पाऊसाच्या पाण्याने भरलेले आहेत.

या तळणीच्या पाण्यामुळे कमलनगर, एकविरानगर, महालक्ष्मी काॅलनीसह परीसरातील काॅलनी भागांतील घरांच्या बोअरवेलसाठी वर्षभर फायदयाचे ठरणार आहे. या तळणीच्या पाण्याचा वापर महिलांना कपङे धुण्यासाठी होतो. जनावरे धुण्यासाठी वा जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी होतो. त्यामुळे काॅलनी परीसरासाठी तळणीचा भाग म्हत्वाचा मानला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.