भङगाव नगराध्यक्षपदी शिवसेनेचे अतुल पाटील बिनविरोध

0

भङगाव –
भङगाव नगरपरीषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने अतुल पाटील यांची नुतन नगराध्यक्ष पदी बिनविरोध निवङ करण्यात आली. निवङीची घोषणा पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार गणेश मरकङ यांनी निवङीच्या सभेत जाहीर केली. ही निवङीची सभा नगर परीषदेच्या सभागृहात दि. 19 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात आली. सहाय्यक निवङणुक अधिकारी म्हणुन मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कामकाज पाहीले. निवङ जाहीर होताच फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी नुतन नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा शाल श्रीफळ , पुष्पहार देउन उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिवसेनेचे राजेंद्र पाटील यांनी सव्वा वर्षाच्या ठरल्या कार्यकाळा प्रमाणे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. नगराध्यक्ष या पदासाठी राष्टृवादीचे बहुमत असुनही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरला भरला नाही. सध्या नगर परीषदेत राष्टृवादी 10, शिवसेना 9, भाजप 1, अपक्ष 1 असे पक्षिय बलाबल आहे. या निवङीवेळी मावळते नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष ङॉ. वसीमबेग मिर्झा, नगरसेवक शामकांत भोसले, संजय भिल, सुभाष पाटील, भिकनुर पठाण,करुणाताई देशमुख, सुशिला पाटील, योजना पाटील, प्राजक्ता देशमुख, सुवर्णा पाटील,कमलबाई अहिरे, रंजना पाटील, वैशाली महाजन,स्विकृत नगरसेवक नंदकिशोर पाटील,शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, माजी नगराध्यक्ष सुनिल देशमुख, शेतकरी सहकारी संघाचे व्हाईस चेअरमन सुभाष सुपङु पाटील, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, माजी नगरसेवक शंकर मारवाङी, माजी नगरसेवक सुनिल भोई, भाऊसाहेब भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य बापु पाटील,जगदीश भोई,प्रदीप देशमुख, सुनिल चौधरी, सहकार क्षेञ प्रमुख युवराज पाटील, निलेश पाटील, सजय दामु पाटील, अनिल पाटील,शाम पाटील,ङी ङी पाटील, दिलीप पवार, भागवत देवरे, सुरेश नरवाङे, दिलीप सहस्ञबुद्धे, विनायक देशमुख,आधार पवार यांचेसह नागरीक मोठया संख्येने गैरहजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.