बालमोहन प्राथमिक विदयालयात नविन वर्षाचे केक कापून स्वागत..

0

चोपडा – येथिल बालमोहन प्राथमिक विदयालयात इयत्ता पहिली च्या विद्यार्थीनीं  नविन वर्षाचे केक  कापून स्वागत केले‌.  नविन वर्ष म्हणजे नविन संकल्प करण्याचा दिवस . आपण जीवनात वाटचाल करत असतांना विशिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेवुन वाटचाल करणे आवश्यक असते जेणेकरून व्यक्ति ,समाज,देशाची प्रगती  होत असते.

याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. केक कापुन मुलांनी एकमेकांना भेटवस्तु दिल्या.उपशिक्षिका नरगिस पटेल हा उपक्रम मागिल पाच वर्षापासुन सातत्याने राबवत आहे.या कार्यक्रमाला दिवाकर नाथ सर,सुनिता साठे,मयुरेश्वर सोनवणे, सय्यद सर,चंद्रकांत पाटील  ,राणी बाविस्कर,कैलास पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.