फैजपूर येथे नाथजोगी समाजाच्या वतीने धर्मराजबीज उत्सव साजरा

0

फैजपूर प्रतिनिधी:नाथजोगी समाजाचे आराध्य दैवत नाथबाबा‌ यांचे धर्मराजबीज म्हणुन सण साजरा करण्यात आला फैजपूर येथील तिर्थक्षेत्र गणपती वाडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्री अशोकजी भालेरांव अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‌सा.न्या.वि‌ फैजपूर शहर यांनी ‌नाथबाबा यांचे प्रतिमेचे पूजन करून ‌अभिवादन केले.या वेळी ‌नाथजोगी‌ समाज्याचे जेष्ठ समाज सेवक,श्री.रघुनाथ‌ नाथजोगी,

मनोहर पुरुषोत्तम मोरे, सुनील रामभाऊ नाथजोगी व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच महिला वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होते व तरुण मंडळी रमेश जोगी, सुनील जोगी,भावेश जोगी, संतोष मोरे, निखिल,अमोल, संकेत नाथजोगी,व हर्षल नाथजोगी विक्की आणि, आकाश मोरे,दिनेश‌ नाथजोगी जीतु जोगी अश्या इतर अनेक तरुणांईने धर्मराजबीज कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.