फैजपूरात जनता कर्फ्युला प्रतिसाद

0

फैजपूर | प्रतिनिधी फारुख शेक
शहरात आज सकाळी नऊ वाजता फेरफटका मारला असता प्रमुख रस्त्यावरील व्यापारी संकुल, बाजारपेठ, सुभाष चौक पुर्णतः बंद ठेवण्यात आले असून मा. पंतप्रधानांच्या आवाहनाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. पुढील काही दिवस पालन झाल्यास कोरोना व्हायरस रोखण्यात आपल्या देशास यश येईल. अत्यावश्यक सेवा सुरू असूनही तेथेही शुकशुकाट आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.