पारोळा येथे पाच लाखासाठी विवाहितेचा छठ

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरातील बडा मौहल्ला भागातील रहिवासी आफरिनबी शे,अल्ताफ मनियार रा, बडा मौहल्ला पारोळा यांचे लग्न येथिल अल्ताफ मनियार यांच्याशी  २५,१,२०२० रोजी  झाले असुन लग्न झाल्यापासुन सदर विवाहितेचा चार चाकी गाडी घेण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आणावे म्हणुन छठ करण्यात येत असल्याची फिर्याद सदर विवाहीतेने दिली असुन पाच लाख रूपये आणावे अन्यथा तलाक द्यावा अशी धमकी देण्यात येत असल्याची   त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

या वरून  पती, सासु, सासरे, दिर नंणद, अश्या १२ जणांन विरूध्द  पारोळा पोलिस स्टेशन ला तक्रार नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पारोळा पोलिस करित आहेत,

Leave A Reply

Your email address will not be published.