पाचोरा पो.स्टे.ला विर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांची पुण्यतिथी साजरी

0

पाचोरा :- पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये क्रांतीविर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे, सहाय्यक फौजदार हंसराज मोरे, चंद्रकांत पाटील, हवालदार नितीन सुर्यवंशी, जितेंद्र तायडे, राहुल बेहरे, सचिन निकम, किशोर पाटील, प्रशांत चौधरी, प्रकाश पाटील, बापु महाजन, होमगार्ड वाल्मिक मोरे, रणदिवे यांनी विर भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.