पवित्र जल माटी आणि भक्ती द्वाराकडे सुपूर्त

0

फैजपूर (प्रतिनीधी) : पवित्र जल माटी आणि भक्ती द्वाराकडे सुपूर्त केले. चांदीची वीट डायमंड धनराशी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रे चे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरीजी आणि महामंत्री चंपत रायजी यांचेकडे अयोध्या येथे जनार्दन हरीजी महाराज आणि राधे बाबाजी (इंदोर) यांच्या उपस्थितीत हवाले करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.