नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान भादु महाजन

0

धरणगाव – नूतन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भगवान भादु महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

धरणगावातील उद्योगपती माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन संचालक धिरेद्र पुरभे, किशोर बापू धनगर, शैलेश चंदेल, मनोज कंखरे, सुदाम मराठे, प्रल्हाद बाबूराव पाटील, राजेंद्र महाजन, रामुभाऊ महाजन, कांतीलाल माळी, कन्हैया रायपूरकर, दिलीपभाऊ माळी, परमेश्वर महाजन, संस्थेचे सचिव परिहार आप्पा संस्थेचे सर्व कर्मचारी व सर्व संचालक मंडळ याप्रसंगी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.