निवडणूक संपल्यानंतर जेव्हा एकमेकांविरोधात उभे राहिलेले उमेदवार निवडून येण्याच्या शुभेच्छा देतात तेव्हा।

0

तळेगाव (प्रतिनिधी) हे असे गाव आहे की या गावांमध्ये निवडणुका संपल्या ची सर्व वितुष्ट या निवडणुका सोबत संपून जातात मग ते कुठले हि पक्षाचे असो कुठल्याही समाजाच्या असो निवडणुकीचा दिवस संपला की सर्व आपापसातील वाद विसरून पूर्वीप्रमाणे वागायला हे हे गाव सज्ज होते याचाच प्रत्यय निवडणुका संपल्याच्या दुसऱ्या दिवशी एकमेकांविरोधात उभे राहिलेले उमेदवार एकमेकांना फोन करून निवडून येण्याचे शुभेच्छा देताना जेव्हा पाहिले तेव्हा खरोखर तळेगावची परंपरा अबाधित राहील असे जाणवले

आणि तळेगाव गावात विविध जाती धर्माचे मंडळी राहत असताना विविध पक्षाचे कार्यकर्ते असतानादेखील मग ती निवडणूक ग्रामपंचायत असो किंवा जीप पसं विधानसभा लोकसभा असो निवडणुकीच्या दिवशी फक्त राजकारण इतर दिवशी मात्र समाजकारण अशी या गावाची परंपरा आहे तीच जुनी परंपरा आजही गाव जोपासत असून एकमेकांसमोर आले तरी हसूनच एकमेकाचे स्वागत दिसतात करताना उमेदवार असो गावकरी असा कार्यकर्ते असो हे तळेगावात पाहायला मिळतात

Leave A Reply

Your email address will not be published.