धानो-यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणीतरी लस देईल का ?

0

धानोरा, (विलास सोनवणे) लोकशाही न्यूज नेटवर्क 

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे तब्बल दोन दिवसापासून जम्बो लसीकरण सुरू असून मंगळवार रोजी सायंकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची कर्मचाऱ्यांनी गावातील  आलेल्या नागरिकांची आधार कार्ड झेरॉक्स ही फेकली होती. असे सुञ द्वारे माहिती मिळाली असून आजही प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळपासूनच नागरिकांची लसीकरणासाठी गर्दी झाली असून तब्बल प्राथमिक आरोग्य केंद्रातील दवाखान्याचे  गेट हे बंद केले होते.

युट्युब लिंक 👇

तसेच नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करत आम्हाला कोणी तरी लाच देईल का असा प्रश्न त्यांच्यासमोर उद्भवला असून तब्बल प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीसाठी विनवण्या करत असलेले नागरिक तसेच लोकशाहीचे पत्रकार विलास सोनवणे यांनी डॉक्टर कवडी वाले यांना दूरध्वनी द्वारे संपर्क केला असून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. तसेच धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात काय गोंधळ आहे. नेमका काय गोंधळ होत आहे. हे शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाऊल उचलावेत अशी मागणी धानोरा सह परिसरात होत आहे.

फेसबुक लिंक👇

Leave A Reply

Your email address will not be published.