धरणगाव नपा पोटनिवडणुक आदर्श आचारसंहिता संदर्भात माहिती बैठक संपन्न

0

धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव येथे आज रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी  विनय गोसावी व मुख्यधिकारी जनार्दन पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत गोसावी व पवार यांनी आदर्श आचारसंहिता संदर्भात माहिती देवून त्याचे पालन करण्यासमधी सुचना दिल्या निवडणूक मध्ये लागणारे साहित्य व खर्च मर्यादा, फ्रॉम भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे बँक खाते संदर्भात माहिती अचूक माहिती दिली. तसेच निवडणूक कार्यक्रम संदर्भात माहिती दिली यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी व पत्रकार बंधू यांना आमंत्रित केले असून या बैठकीत उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना तालुका प्रमुख गजानन पाटील ,भाजपा तालुका प्रमुख संजय महाजन, सभाजी बिग्रेड तालुका प्रमुख गोपाल पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उद्योग पती निलेश चौधरी , मधुकर रोकडे ऍडवसंतराव भोलाने आरपीआय चे गोवर्धन सोनवणे न पाआधिकारी  संजय मिसर, दिपक चौधरी ,बिऱ्हाडे, प्रणव पाटील, अनुराधा चव्हाण, अनिल पाटील व इच्छुक उमेदवार व पत्रकार बांधव उपस्थितत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.