धरणगाव तालुका कॉंग्रेसकडून वीर जवानांना श्रध्दांजली

0

धरणगाव (प्रतिनिधी) : धरणगाव तालुका कॉंग्रेसकडून 26 जून हा “शहीदों को सलाम” हा दिवस पाळला गेला.सुरूवतीला छत्रपती शिवाजी महराजांच्या पुष्पहार टाकून मानवंदना देण्यात आली.चीन सोबत लढतानां गलवान खोऱ्यात आपल्या भारतीय सैनिकांना वीरमरण आले.देशासाठी शहिद झालेल्या सैनिकांना धरणगाव तालुका कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस कडून श्रध्दांजली देण्यात आली.

यावेळेस धरणगाव तालुका कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष रतिलाल चौधरी,शहर अध्यक्ष मा.राजेंद्र न्हायदे,जिल्हा सरचिटणीस सम्राट परिहार सर,पत्रकार विजय शुक्ला,महेश पवार,मनोज कंखरे,चंदन पाटिल,नंदा महाजन,रामचंद्र माळी,विकास लांबोळे,गौरव चव्हाण,योगेश येवले,भूषण भागवत,राहुल मराठे,शुभम शुक्ला,राजेंद्र ठाकुर,गौरव शुक्ला,शिवा महाजन हे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.