दौऱ्याआधी मोदी केरळच्या गुरुवायुर कृष्ण मंदिरात

0

नवी दिल्ली :-  दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव आणि श्रीलंकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. दौऱ्याला रवाना होण्याआधी मोदी केरळच्या प्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात पूजाअर्चा करतील. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांकडून आयोजित अभिनव सभेला मोदी संबोधित करणार आहेत. केरळहून मोदी आधी मालदीवला आणि नंतर श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.